नवी मुंबई:- संतोष कानडे या महाराष्टातील बीड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय रुग्णावर अपोलो हांस्पिटल्स. नवी मंबई येथे यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली. या सर्जरीसाठी मृत डोनरकडून हृदय घेण्यात आले. पुणे स्थित रुग्ण संतोष यांना झालेल्या आजारामध्ये. हृदयाची डलड पम्पिंगची क्षमता कमी होती. याचे कारण म्हणजे. हृदयाचे मुख्य पम्पिंग चेंबर असणारी डावी झडप आकाराने वाढते व कमक वत होते. या रुग्णावर यशस्वी क्लिनिकल संज्ञेला डायलेटेड कार्डिओमपंथी (डीसीएम) असे म्हणतात. दोन लहान मुलांचा पिता असलेल्या या रुग्णाच्या आजाराचे नेमके निदान होण्यापूर्वी त्यांना गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून श्वास लागत होता आणि पायऱ्या चढताना त्रास व्हायचा. वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल करूनही आणि पुणे या संतोष यांच्या मूळ शहरात उपचार घेऊनही संतोष कानडे यांची प्रकृती खालावत चालली होती आणि त्यांना अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट हार्ट फेल्युअर क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.या केसमध्ये मुख्य तज्ज्ञ असणारे, अपोलो हॉस्पिटल्सचे सीव्हीटीएस व हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी कन्सल्टंट डॉ. संजीव जाधव म्हणाले, डाय लेटेड कार्डि ओमपंथी हे कार्डि ओमपंथीचे सर्रास आढळणारे स्वरूप आहे. या विशिष्ट रुग्णाच्या बाबतीत, हृदय केवळ १७% काम करत होते आणि त्याला तातडीने हार्ट ट्रान्सप्लांटची आवश्यकता होती. रुग्णासारखाच रक्त गट असणारी ४१ वर्षीय महिला डोनर होती. या महिलेला रस्त्यावरील अपघातामध्ये ब्रेन-डेड (कंडक्टर डोनर) जाहीर करण्यात आले. हार्ट टान्सप्लांट सर्जरी ६० मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता रुग्णाची पकती स्थिर आहे कण लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी अपेक्षा डॉक्टरांना आहे. टान्सप्लांट हाई टान्सप्लांट सर्जन डॉ. संजीव जाधव यांनी केले. सीसीटीस सर्जन डॉ. शांतेश कौशिक सर्जरी क्रिटिकल के अरचे डॉ. गुणाधार पाधी, क्रिटिकल केअरचे डॉ. अकलेश तांडेकरडॉ. हरिदास, डॉ. सौरभ, डॉ. सनगर, अनेस्थेशिया आणि कार्डिआंलांजिस्ट डॉ. तमिर हीन धनावडे या स्पेशलिस्ट टीमने त्यांना मदत केली.हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी ज्यांच्यावर करण्यात आली ते संतोष कानडे म्हणाले, माझे हृदय निकामी झाल्यामुळे जीवनाशी संघर्ष करत मी प्रतीक्षा करत होतो. मला नवीन जीवनदान दिल्याबद्दल मी अतिशय आभारी आहे.
३६ वर्षीय डायलेटेड कार्डिओमपंथी (डीसीएम) रुग्णावर यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी