केंद्रिय सुरक्षा बलाच्या आणखी ६ जवांनाची टेस्ट पॉझिटिव्ह अन्य जवान विलगीकरण कक्षात-शिवाजी दौंड
नवी मुंबई, :- केंद्रिय :- केद्रिय सुरक्षा बलाच्या खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असणा- या १२ कर्मचारी यांच्यापैकी ५ जवानांना कोविड-१९ टेस्ट यापुर्वी पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानुसार कोकण विभागीय त्यानुसार काकण विभागीय आयुक्त श्री.शिवाजी दौड यांनी तातडीने आदेश काढून काल रात्री दि.२ …